MPSC Paper Leak: औषध आणि अन्न निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटला,नेमकं काय घडलं?

MPSC पेपरफुटी आरोप प्रकरणात औषध आणि अन्न निरीक्षक भरती परीक्षेतील ९० प्रश्न व्हायरल झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

MPSC औषध आणि अन्न निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी ९० प्रश्न व्हायरल झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला असून, या प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबारपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रवीण पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नेमकं काय घडलं? या प्रकरणातील आरोप आणि संबंधित व्यक्तींची भूमिका जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com