Nagpur Controvercial video: भररस्त्यात तरुणीसमोरच तरुणाचे अश्लील कृत्य | Video Viral

तरुणीकडे बघत तरुणाचे घाणेरडे कृत्य, हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल..

नागपूर शरहात वर्धा मार्गावरील मध्यवर्ती कारागृहाजवळील मार्गावर लगतच्या जॉगिंग ट्रॅकवरील बेंचेसवर बसलेल्या तरुणीकडे पाहत तरुणाने फोनवर बोलताना अश्लील चाळे सुरू केले. तरुण हस्तमैथून करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुण्यातील गौरव अहुजाचं प्रकरण ताजं असताना नागपूरातही हा प्रकार समोर आल्यानं विकृत मानसिकता समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com