Narhari Zirwal Viral Video: मंत्रालयातील नरहरी झिरवळ यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागात ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लार्क राजू ढेरिंगे यांना या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणामुळे नरहरी झिरवळ चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सुनेत्रा पवार देखील याप्रकरणावरून झिरवळांवर नाराज आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.