व्हिडिओ | Videos
Amol mitkari and laxman hake: अंतर्वस्त्र, YX अन् औकात, मिटकरी - हाके भांडणाची फुलस्टोरी
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टिका करतांना दिसत आहेत.