NEET exam leak news: neet पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन, पहिली कॉपी फुटली अन्..२२ लाख मुलांचं भविष्य धोक्यात

देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेली NEET परीक्षा.. 3 मे रोजी झाली. 22 लाख विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून त्या परिक्षेचा अभ्यास केला आणि परिक्षेला समोरे गेले.

देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेली NEET परीक्षा.. 3 मे रोजी झाली. 22 लाख विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून त्या परिक्षेचा अभ्यास केला आणि परिक्षेला समोरे गेले. पण काही तासांतच या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं.कारण दोन दिवसांपूर्वीच झालेली NEET 2026 अखेर रद्द करण्यात आली. आणि या धक्कादायक पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील नाशिकचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. एकंदरीत प्रकरण काय NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन नेमकं काय? पाहूयात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com