ऑफिसचं काम, मीटिंग्स आणि धावपळ यामुळे अनेकदा वेळेवर जेवण होत नाही. मग अशा व्यस्त दिनक्रमातही शरीराला आवश्यक पोषक घटक कसे मिळवायचे? Working Professionalsनी रोजच्या आहारात काय खावं आणि Balanced Diet कसा घ्यावा?
या व्हिडिओमध्ये आपण Dietician सोबत एक सोपा आणि पौष्टिक Meal तयार करणार आहोत. प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटकांचं महत्त्व, ताटात कोणते पदार्थ असावेत, ऑफिसमध्ये भूक लागल्यावर काय खावं आणि कमी वेळेत हेल्दी जेवण कसं तयार करावं, याबद्दल जाणून घेणार आहोत.
वेळेअभावी Breakfast Skip करणं, चहा-बिस्किटांवर दिवस काढणं किंवा बाहेरचं जेवण खाणं अशा सवयींमध्ये कोणते बदल करता येतील? रोजच्या धावपळीतही संतुलित आहार घेण्यासाठी Dietician कडून जाणून घ्या सोप्या आणि उपयोगी टिप्स!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.