पडळकरांचा व्हिडीओ, पाटलांवर टीका, यूट्युबर संतोष पंडितांना पोलिसांनी रात्री उचललं | Santosh Pandit

Santosh Pandit Arrest: कोथरूडमधील विकासकामांवर प्रश्न उपस्थित करणारे यूट्यूबर संतोष पंडित मध्यरात्री अटकेत; चंद्रकांत पाटील व मिताली साळवेकर यांच्याविरोधात सोशल मीडियावरील कथित बदनामीकारक मजकूर प्रकरणी कारवाई

Youtuber Santosh Pandit: कोथरूड परिसरातील विकासकामांवर यूट्यूबच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणारे यूट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. 3 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 1 वाजता पोलिसांचे पथक संतोष पंडित राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मिताली साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर व व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सारिका कांबळे यांनी ही तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com