PCMC Accident News: डंबरने तरूणाला चिरडलं, अपघात कसा झाला?

पिंपरी चिंचवड शहरात आर एम सी डंबरच्या जगाखाली चिरडून पुन्हा एका निष्पाप अल्पवयीन तरुणाचा बळी गेला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आर एम सी डंबरच्या जगाखाली चिरडून पुन्हा एका निष्पाप अल्पवयीन तरुणाचा बळी गेला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात फारूक तांबोळी या 14 वर्षाच्या निष्पाप अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. नेमका हा अपघात कसा झाला? बघा हा व्हिडीओ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com