Pune Crime News: पुणे हादरलं..! कोयत्याने सपासप वार..कुख्यात गुंड ठार

गेल्या काही वर्षापासून पुण्यात गॅंगवारच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पुण्यातील गंगानगर परिसरात खळबळजनक घटना समोर आली आहे.

गेल्या काही वर्षापासून पुण्यात गॅंगवारच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पुण्यातील गंगानगर परिसरात खळबळजनक घटना समोर आली आहे. वर्चस्वाच्या वादातून तडीपार गुंड राणा कांबळे याची हत्या करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com