Pune News: भावकीचं भांडण मिटवायला गेलेल्या बहिणीलाच मारलं! नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाळद गावात घरकुलाच्या बांधकामावरून दोन भावांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या बहिणीवरच हल्ला करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाळद गावात घरकुलाच्या बांधकामावरून दोन भावांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या बहिणीवरच हल्ला करण्यात आला. याचवेळी उपस्थित ट्रॅक्टर चालकावरही कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com