Pune Porsche Accident : विशाल अगरवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न, कोर्टाबाहेर राडा

पुण्यातील कल्याणी नगर भागातील कार अपघात प्रकारणातील आरोपीचे वडिल विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली. यानंतर विशाल अगरवाला कोर्टात आणलं असता वंदे भारत संघटनेकडून गोंधळ घातला गेला. यावेळी संतापलेल्या नागरिकांनी विशाल अगरवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.