Pune Rave Party news: रेव्ह पार्टीचा धक्कादायक खुलासा! 'प्रोजक्ट एक्स' चित्रपटाशी लिंक..

पुण्यातील तुळापूरातील रेव्ह पार्टी 2012मधील एका वादग्रस्त चित्रपटावर आधारित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. प्रोजक्ट एक्स नावाच्या चित्रपटाच्या धर्तीवर पार्टी झाल्याचा संशय आहे.

पुण्यातील तुळापूरातील रेव्ह पार्टी 2012मधील एका वादग्रस्त चित्रपटावर आधारित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. प्रोजक्ट एक्स नावाच्या चित्रपटाच्या धर्तीवर पार्टी झाल्याचा संशय आहे. रेव्ह पार्टीचं पोस्टर प्रोजेक्ट एक्स चित्रपटाशी मिळते जुळते आहे. पुण्याच्या पार्टीचे नाव, गुप्त लोकेशन आणि प्रमोशन पद्धतीमुळे या पार्टीचा चित्रपटाशी थेट संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. नेमकं काय घडतंय? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

High-Level Probe Demanded: MLA Dr. Neelam Gorhe Urges DGP for SIT Investigation
Rave Party Tulapur
Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले
Bibwewadi NEET Paper Leak Case: Key Suspect Manisha Waghmare in Custody
Marathi News Esakal
www.esakal.com