Rahuri By Election 2026: मतांची सलग आघाडी,अक्षय कर्डिले बघा काय म्हणाले?

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून अक्षय कर्डिले यांनी सुरुवातीपासून मतांची आघाडी घेतली.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून अक्षय कर्डिले यांनी सुरुवातीपासून मतांची आघाडी घेतली. राहुरी मतदार संघात त्यांचे ठीक ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत होत असून राहुरी नगर मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांमुळे आपला हा विजय असून आपल्या वडिलांनी केलेली विकास कामे आणि उर्वरित विकास कामांसाठी यापुढे आपण मतदारसंघासाठी झटत राहू अशी पहिली प्रतिक्रिया विजय उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

56.20% Voting in Rahuri; Smooth Process Overall Despite VVPAT and EVM Glitches
Political developments intensify as Prajakta Tanpure withdraws after mediation by senior leaders.
Supporters gather in Burhanagar, recalling Kardile and expressing strong electoral backing.
Rahuri Bypoll: BJP Shows Confidence in Akshay Kardile
Marathi News Esakal
www.esakal.com