धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असल्याची चर्चा रंगली आहे. विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना निमंत्रण पत्रिका आणि बॅनरवर स्थान न दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. यात राणाजगजितसिंह पाटील यांना डावलत खासदार ओमराजे निंबाळकर जे पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात, त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मान दिल्यानं वेगळंच राजकीय वळण मिळालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.