Dhananjay munde वर गंभीर आरोप, करुणा मुंडेंचा फोन रंजना नागपूरकर आमरण उपोषण करणार

करुणा मुंडेंनी देखील आपल्या फोनवरून धनंजय मुंडेंना फोन केला होता - रंजना नागपूरकर

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर प्रकाशझोतात आलेल्या रंजना नागपूरकर यांनी आता आपला आमरण उपोषण करणार इशारा दिलाय. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आपल्याला फोन केल्याची माहिती रंजना नागपूरकर यांनी दिली. नागपूरकर यांनी धनंजय मुंडेंना जवळपास १७ लाख रुपये दिल्याची माहिती आहे. मात्र ते १७ लाख रुपये परत मागायला गेल्यानंतर धमकी देण्यात आल्याचा आरोप मुंडेंनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com