व्हिडिओ | Videos
Rohit Pawar News: 'मदत मिळत नाही, आपण त्यांना गुडघ्यावर आणू' , रोहित पवारांचा कुणाला व्हिडीओ कॉल
राष्ट्रवादी Sharad Pawar गटातील आमदार Rohit Pawar यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यांच्याशी बोलतांना त्यांनी थेट सरकारला गुघड्यावर आणण्याची भाषा केली आहे.