Rohit Pawar, Yugendra pawar बारामती पोलीस ठाण्यात| Baramati | Ajit Pawar Plane death

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी तक्रार देण्यासाठी रोहित पवार युगेंद्र पवार पोलीस बारामती पोलीस ठाण्यात

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी DGCA विरोधात तक्रार देण्यासाठी रोहित पवार , युगेंद्र पवार दाखल, बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले. अपघात प्रकरणी DGCA चा रिपोर्ट आल्यानंतर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी पवार समर्थकांची मोठा गर्दी बारामती पोलीस ठाण्याबाहेर जमा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com