व्हिडिओ | Videos
Suresh Dhas on Satish Bhosale Arrest: Pankaja Munde च्या आरोपांवर स्पष्टच बोलले... | Walmik Karad
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक, सुरेश धस स्पष्टच बोलले..
गेल्या सहा दिवसांपासून फरार असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले याला आज प्रयागराज मधून अटक करण्यात आली. खोक्या भोसलेच्या अटकेवरती सुरेश धस म्हणाले 'अत्यंत चांगली बाब आहे.. आता कायद्या प्रमाणे त्याला शिक्षा होईल'.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.