Santosh Deshmukh Case: आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज कोर्टात दाखल, नेमकं काय घडलं?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सरकारी पक्षाकडून अद्याप लेखी म्हणणे सादर करायचे आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सरकारी पक्षाकडून अद्याप लेखी म्हणणे सादर करायचे आहे. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील निलेश यादव यांनी 18 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार असून, त्यावेळी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर सविस्तर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. कोर्टात नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com