Satish Bhosale Arrest:बसनं प्रवास करत थेट राज्याबाहेर..पोलिसांच्या हातावर तुरी देणारा खोक्या कसा सापडला?
मारहाण, अवैध व्यवसाय, प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्यावर गेल्या काही दिवसात ३ तक्रारी दाखल झाल्या. यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होती मात्रा अखेर खोक्याला प्रयागराज येथे पोलीसांनी अटक केली आहे. फरार झाल्यानंतर खोक्या सतत ठिकाणं बदलत होता. हा खोक्या प्रयागराजमधूनही पळ काढणार होता. पण बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी सापळा रचला आणि खोक्याच्या मुसख्या आवळल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
