Sharad Pawar News: AI मुळे NEET मधील गैरप्रकार टळले असते?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांनी NEET परीक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या वापराबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. "ही गोष्ट जर आधी झाली असती तर ही वेळ आलीच नसती," असे सांगत त्यांनी AI तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अशा घटना टाळता आल्या असत्या, असे मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांनी NEET परीक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या वापराबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. "ही गोष्ट जर आधी झाली असती तर ही वेळ आलीच नसती," असे सांगत त्यांनी AI तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अशा घटना टाळता आल्या असत्या, असे मत व्यक्त केले. तसेच, सध्या या क्षेत्राची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांनी पूर्वी माझ्यासोबत काम केले असून ते अत्यंत प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी आहेत, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. त्यांच्या कामाचे परिणाम येत्या दोन महिन्यांत दिसू लागतील, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com