Pune News: 'माझा भाऊ गेला, तेव्हा कुणीच आला नाही' | Sakal News

Shirur तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याचा बळी ठरलेल्या रोहनवर अंत्यसंस्कार; पकडलेला बिबट्या नरभक्षक नसल्याचा ग्रामस्थांचा दावा, वनविभागाच्या ताब्यात न देण्याचा ठाम निर्धार, परिसरात तणावग्रस्त वातावरण..

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहनवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी मोठ्या संतापाचा स्वर व्यक्त केला आहे. रोहनच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी वनविभागावर आरोप करत म्हटलं की, पकडलेला बिबट्या हा नरभक्षक नसल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे या बिबट्याला वनविभागाच्या ताब्यात न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून गावकऱ्यांनी बिबट्यांच्या वाढत्या वावरावर तत्काळ नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

CCTV Footage Confirms Leopard Movement
Chandoli Sanctuary wildlife attack protest
Forest Officials Rush to Spot After Fatal Leopard Attack
Fear grips village after a tragic leopard attack claims the life of a young girl.
Marathi News Esakal
www.esakal.com