Raosaheb Khevare case: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 12 ते 15 वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाप्रमुख रावसाहेब सदाराम खेवरे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 12 ते 15 वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणात राहुरी येथील दोन डॉक्टरांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...