Baramati By Election 2026: 'आजचा निकाल दादांच्या स्मृतींना समर्पित करते'

बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. अशात सुरुवातीच्या फेरीपासून सुनेत्रा पवार यांनी चांगलं मताधिक्य मिळत आहे. अशात मतमोजणी सुरु असतानाच सुनेत्रा पवार यांनी एक पोस्ट 'एक्स' या सोशल मिडीयावर टाकली.

बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. अशात सुरुवातीच्या फेरीपासून सुनेत्रा पवार यांनी चांगलं मताधिक्य मिळत आहे. अशात मतमोजणी सुरु असतानाच सुनेत्रा पवार यांनी एक पोस्ट 'एक्स' या सोशल मिडीयावर टाकली. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानत मतांमधून दाखवलेला विश्वास मी अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते' असं म्हंटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar Celebrates Diwali Bhau Beej with Farmers in Baramati Discusses Drinking Water Irrigation and Fodder Shortage
Ajit Pawar Memorial Tribute
Worship of Ajit Dada's image Akashkandil by Jay Pawar
Someshwar sugar factory election result 2026