Suresh Dhas on Bhaskar Kendre: 'परळीतील लफडी अन् भास्कर केंद्रे'

Suresh Dhas on Parli: 'पोलिस अधिकारी भास्कर केंद्रे गेल्या १५ वर्षांपासून परळीत राहतो, तो परळीतच कसा राहतो? करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारी व्यक्ती भास्कर केंद्रेच आहे, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.

बीडमध्ये आमदार सुरेश धस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी पोलिस अधिकारी भास्कर केंद्रेंवर गंभीर आरोप केले. 'पोलिस अधिकारी भास्कर केंद्रे गेल्या १५ वर्षांपासून परळीत राहतो, तो परळीतच कसा राहतो? करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारी व्यक्ती भास्कर केंद्रेच आहे. परळीतील सगळ्या लफड्यांमध्ये तोच आहे. भास्कर केंद्रे मोठा माणूस आहे. त्याच्यावर ईडी लावली पाहिजे', अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com