Pune Swargate Case: पोलिसांकडून व्हिक्टीमवर दबाव टाकण्याचा प्रकार, वकिलांनी काय केले आरोप | Sakal News

Swargate Bus Assault Case: स्वारगेट बस अत्याचार प्रकरण; पीडितेला पोलिसांकडून मानसिक त्रास.. 'हा प्रकार थांबवा, नाहीतर तक्रार करणार' वकील श्रीया आवले यांचा इशारा..

स्वारगेट बस अत्याचार प्रकरणात पीडितेला वारंवार पोलिसांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या वकील श्रीया आवले यांनी केला आहे. पोलिस पीडितेला वारंवार चौकशीसाठी बोलवत असून, पुढील सुनावणीसाठी तारीख मागण्याचा दबाव देखील टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांची ही वागणूक पीडितेच्या मानसिक स्थितीवर परिणाम करणारी असून, हा प्रकार त्वरित थांबवावा. अन्यथा आम्ही अधिकृत तक्रार दाखल करू, असा इशाराही वकील श्रीया आवले यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com