TET Paper Leak| 3 आरोपी भिवंडी कोर्टात हजर, काय घडलं?

TET पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. पेपर लीक प्रकरणातील तीन आरोपींना भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी अटक केली असून, त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले.

TET पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. पेपर लीक प्रकरणातील तीन आरोपींना भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी अटक केली असून, त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बिहारमधील दोन आणि हरियाणातील एका आरोपीला अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे 1.5 कोटी रुपयांना विक्रीसाठी आणलेले चार TET प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोनगाव पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com