व्हिडिओ | Videos
२५ वर्षांपासून पाण्यासाठी तहानलेले तुळशी गाव; गावकऱ्यांनी विकायलाच काढलं ...
Tulshi village water shortage: तुळशी गावात पाण्याच्या टंचाईने जनजीवन विस्कळीत; २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावकऱ्यांचा जगण्यासाठी शेती-जमीन विकण्याचा टोकाचा निर्णय
