Vaishnavi Hagwane Case: Neelam Gorheची महिला आयोगावर नाराजी, काय म्हणाल्या? | Rupali Chakankar | NCP

Question Mark On The Role Of The Women's Commission; Neelam Gorhe's Serious Warning: वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा धसका; महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; नीलम गोऱ्हेंचा गंभीर इशारा.. महिला आयोग चर्चेच्या भोवऱ्यात..

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी हगवणे हिने काही काळापूर्वीच महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या तक्रारीवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याने आता महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुद्द्यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जर महिला आयोगाने आपले कर्तव्य पार पाडले नसल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे महिला आयोगाच्या भूमिकेवर आता राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com