Vidhan Sabha election : राज ठाकरे स्वबळावर निवडणुका लढणार?

विधानसभा निवडणूक: Will Raj Thackeray fight elections on his own?

विधानसभेसाठी मनसेनं आपली स्वतंत्र तयारी सुरु केल्याचं समजतंय. मनसे २०० ते २५० जागांची तयारी सुरु केल्याची बाळा नांदगावकरांनी जाहीर केलं. त्यामुळे मनसे एकला चलो रे.. च्या भुमिकेत असून महायुतीतून बाहेर पडणार असल्याचं चित्र तयार झालंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.