Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी घुले कुटुंबीयांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे.

बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी घुले कुटुंबीयांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. पोलिस अधीक्षक स्वतः आंदोलनस्थळी येऊन मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com