व्हिडिओ | Videos
Beed News: विष्णू चाटेचा अर्ज मागे ते कराडच्या वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात काय घडलं?
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाकडे असणारी आणि न्यायालयात सादर केलेली कागदपत्रं देण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली.