व्हिडिओ | Videos
Pune bridge accident: २०-२५ पर्यटक वाहून गेले, रेस्क्यू ऑपरेशनची भयावह दृश्य..
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे.तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला.रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, यात 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती. स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे.