अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या सांगण्यावरून पतीला विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पंगडी इथे उघडकीस आली. याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी जखमी पतीची पत्नी आणि प्रिययकरास अटक केलीये. गजानन मोरे वय 38 वर्षे असे जखमीचे नाव आहेत. तर कवडी मोरे आणि प्रियकर विष्णू आत्राम असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.