अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या ब्यूटीचे सिक्रेट ; 'या' टिप्स करते फाॅलो ;Jennifer Winget | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jennifer Winget

अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या ब्यूटीचे सिक्रेट ; 'या' टिप्स करते फाॅलो

Jennifer Winget

Jennifer Winget

जेनिफर विंगेट ही एक अशी अभिनेत्री आहे जी, मेकअप न करता सुद्धा खूप सुंदर दिसते. तिच्या सुंदरतेचे लोक दिवाने आहेत.

Jennifer Winget

Jennifer Winget

जेनिफर विंगेट इतक्या बिझी शेड्युलमध्ये देखील आपल्या स्कीनची खूप काळजी घेते. तिच्या काही ब्यूटी टिप्स जाणून घेऊया.

Jennifer Winget

Jennifer Winget

जेनिफर ब्युटी प्रोडक्ट खरेदी करताना खूप काळजीपूर्वक खरेदी करते. स्क्रीनटोननुसार ती प्रॉडक्ट खरेदी करते.

Jennifer Winget

Jennifer Winget

जेनिफर आपल्या बिझी शेड्युलमधून देखिल रोज डिटॉक्स प्ले मास्क लावते.

Jennifer Winget

Jennifer Winget

जेनिफर दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी पिते. पाणी पिल्यामुळे स्किन ग्लोईंग आणि हायड्रेट राहते.

Jennifer Winget

Jennifer Winget

जेनिफर स्किन केअरसाठी पपई, द्राक्षे अशा फळांचा वापर करते.

Jennifer Winget

Jennifer Winget

जेनिफर स्वत: खूप स्ट्रेस फ्री राहते. चेहरा आणि केसांची विशेष काळजी घेते.

Jennifer Winget

Jennifer Winget

जेनिफरने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते कि, नियमित आठ तास झोप घेते. ती जेव्हा शूटिंगमध्ये नसते तेव्हा ती दहा तास झोपते.

Jennifer Winget

Jennifer Winget

जेनिफर केसांची घेते विशेष काळजी. यासाठी ती आठवड्यातून एकदा हॉट ऑइल मसाज करून घेते.

Jennifer Winget

Jennifer Winget

केस आणि चेहऱ्या सोबत जेनिफर ओठांची देखील काळजी घेते. ओठांना सॉफ्ट बनण्यासाठी नियमित लीप बामचा वापर करते.

loading image
go to top