
'अनुपमा फेम' अनघाचा मंदिराबाहेर सिंपल लूक, फोटोनं चाहत्यांचं वेधलं लक्ष

Anagha Bhosale
'अनुपमा फेम' (Anupama Series) अनघा भोसलेचे (Anagha Bhosale) नवे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Anagha Bhosale
काही महिन्यांपूर्वी अनघानं अनुपमा (रुपाली गांगुली) सोडून अध्यात्माच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ती सतत नवनवीन फोटोंद्वारे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Anagha Bhosale
नवीन फोटोंमध्ये अनघा पारंपरिक लूकमध्ये दिसतेय. अनघानं काळ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

Anagha Bhosale
अनघाची जबरदस्त फॅन फॉलोइंग असून काही मिनिटांतच तिचे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत.

Anagha Bhosale
नव्या फोटोंमध्ये अनघा भोसले मदन मोहन मंदिराबाहेर दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं या मंदिराशी संबंधित किस्से चाहत्यांसोबत शेअर केलेत.

Anagha Bhosale
अनघा भोसलेच्या नवीन फोटोंवर चाहते सतत कमेंट करत आहेत आणि तिच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.

Anagha Bhosale
'अनुपमा' या मालिकेत अनघा नंदिनीची भूमिका साकारत होती. या मालिकेत ती अभिनेता पारस कलनावत सोबत दिसली होती.
Web Title: Anupama Fame Anagha Bhosle Looks Simply Gorgeous As She Poses In Front Of Madan Mohan Temple
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..