बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेखचा 'समर'मध्ये 'ग्लॅमरस' अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fatima Sana Shaikh Photos

बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेखचा 'समर'मध्ये 'ग्लॅमरस' अंदाज

Fatima Sana Shaikh Photos

Fatima Sana Shaikh Photos

फातिमा सना शेखनं नुकतेच अनेक फोटो (Fatima Sana Shaikh Photos) सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोंमध्ये तिनं तिचा समर लूक फ्लॉंट केलाय.

Fatima Sana Shaikh Photos

Fatima Sana Shaikh Photos

फातिमा सना शेखनं तिच्या लेटेस्ट लूकसह उन्हाळ्यातील फॅशन सेन्सचा उत्तम प्रकार दाखवला आहे. या उन्हाळ्यात फातिमानं अतिशय स्टायलिश आणि खास पोशाख कॅरी केलाय.

Fatima Sana Shaikh Photos

Fatima Sana Shaikh Photos

फातिमा शेख या फोटोंमध्ये प्लाझो आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे.

Fatima Sana Shaikh Photos

Fatima Sana Shaikh Photos

फातिमानं तिचे केस मोकळे ठेवले असून तिनं हलकासा मेक-अपही केलाय. ज्यामुळं तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

Fatima Sana Shaikh Photos

Fatima Sana Shaikh Photos

फातिमानं काळा चष्मा आणि काळ्या शूजनं तिचा लूक पूर्ण केलाय. यामध्ये सना खूपच सुंदर दिसतेय.

Fatima Sana Shaikh Photos

Fatima Sana Shaikh Photos

फॅशन स्टायलिस्ट अक्षिता सिंह आणि खुशी भाटिया यांनी फातिमा शेखला हा लूक दिलाय. फातिमा शेख सध्या तिच्या 'थार' चित्रपटामुळं चर्चेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय.

Fatima Sana Shaikh Photos

Fatima Sana Shaikh Photos

थारमध्ये फातिमा शेखसह अनिल कपूर आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, फातिमा शेखचा 'मॉडर्न लव्ह इन मुंबई' हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

Web Title: Bollywood Fatima Sana Shaikh Summer Look Photos Viral On Social Media Bollywood News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top