Green Tea Side Effects: रिकाम्या पोटी 'ग्रीन टी' पिताय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Green Tea

Green Tea Side Effects: रिकाम्या पोटी 'ग्रीन टी' पिताय?

Green Tea

Green Tea

वजन कमी करण्यासाठी 'ग्रीन टी' चा वापर जास्त प्रमाणात केला जातो. ग्रीन टी पिण्याचे फायदे आहेत. मात्र रिकाम्या पोटी 'ग्रीन टी' पिल्याने नुकसान देखील होऊ शकते.

Green Tea

Green Tea

सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिऊ नये. ज्यांची पचनक्रिया कमजोर आहे, त्यांनी शक्यतो ग्रीन टी घेऊ नये.

Green Tea

Green Tea

डोकेदुखी:

जे लोक प्रमाणापेक्षा जास्त ग्रीन टी पितात त्यांना मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास होतो.

Green Tea

Green Tea

ब्लड प्रेशरची समस्या उद्भवू शकते:

रिकाम्या पोटी ग्रीन टी घेतल्याने उलटी होणे, भिती वाटणे,ब्लेड प्रेशर वाढणे या समस्या निर्माण होऊ शकतात.

Green Tea

Green Tea

स्किन प्रोब्लेम्स:

तुम्ही ग्रीन टी प्रमाणापेक्षा जास्त पीत असाल तर तुमच्या स्क्रीनवर याचा परिणाम जाणवतो.

Green Tea

Green Tea

भूक शमते:

रिकाम्या पोटी ग्रीन टी पिल्याने त्याचा परीणाम हा मेटाबॉलिज्म वर होतो. यामुळे जळजळ, अॅसिडिटी ,भूक न लागणे या समस्यांना तोंड द्यावे लागते.

loading image
go to top