Shraddha Das Glamorous Photos
Shraddha Das Glamorous Photosesakal

तू सहज हॉलिवूड अभिनेत्री बनू शकतेस; श्रद्धाच्या 'देसी लूक'वर चाहते फिदा

Updated on
Shraddha Das Glamorous Photos
Shraddha Das Glamorous Photos

दक्षिण भारतीय अभिनेत्री श्रद्धा दास (Shraddha Das) नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळं चर्चेत असते.

Shraddha Das Glamorous Photos
Shraddha Das Glamorous Photos

श्रद्धा इंस्टाग्रामवर तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो (Shraddha Das Glamorous Photos) शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. परंतु, सध्या ती तिच्या देसी लूकनं सर्वांना आकर्षित करत आहे.

Shraddha Das Glamorous Photos
Shraddha Das Glamorous Photos

श्रद्धा दास तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मात्र, आता तिनं देसी लूकनं चाहत्यांचं मन जिंकलंय.

Shraddha Das Glamorous Photos
Shraddha Das Glamorous Photos

श्रद्धानं तिच्या सोशल अकाऊंटवर नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत. यात ती वसंत ऋतुच्या आगमनाची वाट पाहत आहे.

Shraddha Das Glamorous Photos
Shraddha Das Glamorous Photos

श्रद्धानं पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर पांढऱ्या रंगाचा ब्लाउज घातलाय.

Shraddha Das Glamorous Photos
Shraddha Das Glamorous Photos

श्रद्धाचं हे सुंदर सौंदर्य पाहून चाहते म्हणताहेत, 'तुझी साडी नेसण्याची शैली खूपच अप्रतिम आहे. तू सहज हॉलिवूड अभिनेत्री बनू शकतेस.'

Shraddha Das Glamorous Photos
Shraddha Das Glamorous Photos

अभिनेत्रीनं गुलाबी रंगाच्या चहाच्या किटलीसोबतही फोटोशूट केलंय.

Shraddha Das Glamorous Photos
Shraddha Das Glamorous Photos

श्रद्धा दास एका कपात चहा ओतताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com