नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींचा व्हिडिओ

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मोदी म्हणाले -

 • नोटाबंदीमुळे 7.62 लाख बनावट नोटा पकडल्या गेल्या
 • काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांमध्ये 75 टक्के घट झाली
 • दहशतवादी घटनांमध्ये 20 टक्के घट झाली
 • नोटाबंदीने 17.33 लाख बेनामी खात्यांबाबत माहिती मिळाली
 • 23.22 लाख खात्यांमध्ये 3.68 लाख कोटी रुपये बेहिशेबी स्वरुपात जमा करण्यात आले
 • 6 लाख कोटी रुपये हाई व्हॅल्यू नोटा प्रभावी रुपात कमी झाले
 • 7.62 लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 8) नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त व्हिडिओच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला आहे. या व्हिडिओतून त्यांनी नोटाबंदीमुळे झालेल्या फायद्यांबाबतची माहिती दिली आहे.

मोदी म्हणाले -

 • नोटाबंदीमुळे 7.62 लाख बनावट नोटा पकडल्या गेल्या
 • काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांमध्ये 75 टक्के घट झाली
 • दहशतवादी घटनांमध्ये 20 टक्के घट झाली
 • नोटाबंदीने 17.33 लाख बेनामी खात्यांबाबत माहिती मिळाली
 • 23.22 लाख खात्यांमध्ये 3.68 लाख कोटी रुपये बेहिशेबी स्वरुपात जमा करण्यात आले
 • 6 लाख कोटी रुपये हाई व्हॅल्यू नोटा प्रभावी रुपात कमी झाले
 • 7.62 लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या
 • काळ्या पैशांवर चालणाऱ्या कंपन्यांचे पितळ उघडे पडले
 • 1.1 कोटी नवे ईपीएफओ खाती सुरु झाली
 • कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले
 • 23 लाख खात्यांची चौकशी सुरु आहे
 • 2.24 हजार बनावट कंपन्यांची मान्यता रद्द करण्यात आली
 • नोटाबंदीचे समर्थन केल्याबद्दल धन्यवाद
Web Title: On demonetisation anniversary, PM Narendra Modi tweets video outlining benefits