Read Latest & Breaking Election News Updates in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi Narendra Modi
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी करणारा काँग्रेस पक्ष (Congress Party) गुजरातमधील 28 वर्षां
Michael Lobo
पणजी : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झालाय. गोवा विधानसभा निवडणुकीतही (Goa Ass
Punjab CM Bhagwant Mann
यावर्षी देशात पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप सर्वा मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, पंजाबात आम आदमी पक्षाने बाजी मारली. यंद
Sonia Gandhi Prashant Kishor
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) पराभवानंतर काँग्रेस (Congress) पुन्हा एकदा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यां

येत्या 10 महिन्यांत गोव्यात काँग्रेसचं सरकार असेल : आमदार मायकल लोबो
येत्या 10 महिन्यांत गोव्यात काँग्रेसचं सरकार असेल : आमदार मायकल लोबो
पणजी : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झालाय. गोवा विधानसभा निवडणुकीतही (Goa Assembly Election) काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलाय. गोव्यात मोठा विजय मिळवत भाजपनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन केलीय. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. अशावेळी काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo) यांनी
अमित शाहांनी शब्द पाळला... विश्वजीत राणेंचं वजन वाढणार?
अमित शाहांनी शब्द पाळला... विश्वजीत राणेंचं वजन वाढणार?
भाजपने गोव्यात २० आमदार निवडून आणल्यानंतर सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. मागील निवडणुकीपेक्षा यंदा चांगली कामगिरी करत भाजपने गोव्यात खुर्ची राखली. प्रमोद सावंत यांना विश्वजीत राणे विरोध करत असल्याची चर्चा अंतर्गत गोटात होती. मुख्यमंत्री पदावरूनही संभ्रम होण्याची शक्यता होती. मात्र, प्रमोद सावंत यांना आणखी पाच वर्ष मुख्यमंत्री पद मिळणार असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, विश्वजीत राणेंची नाराजी वेळोवेळ
गोव्यात शपथविधी पार पडण्याआधीच काँग्रेसचा गेम, भाजपची कोंडी
गोव्यात शपथविधी पार पडण्याआधीच काँग्रेसचा गेम, भाजपची कोंडी
गोव्यातील निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपातून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर मोदींनी प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी दिली. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासानंतर सावंत २८ मार्चला शपथविधी पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून दाखल होणार आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेसने भाजपची कोंडी करण्याचा प्लॅन आखला आहे. प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ

सत्तेत येताच भगवंत मान यांचा मोदींना दणका, केंद्राविरोधात आणला ठराव
सत्तेत येताच भगवंत मान यांचा मोदींना दणका, केंद्राविरोधात आणला ठराव
यावर्षी देशात पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप सर्वा मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, पंजाबात आम आदमी पक्षाने बाजी मारली. यंदा ९० हून जास्त जागा मिळवत विरोधकांना नामोहरम करण्यात आपने यश मिळवलं. (Punjab Aam Adami Party)यानंतर आता केंद्र विरुद्ध राज्य हा संघर्ष पेटला जाण्याची शक्यता आहे. चंदिगड शहराला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा असताना आता हे शहर पंजाब राज्यात विलीन करावं असा प्रस्ताव देण्
'आप'च्या आमदारानं शब्द पाळला; एक रुपया पगार घेणार, पेन्शनही सोडली
'आप'च्या आमदारानं शब्द पाळला; एक रुपया पगार घेणार, पेन्शनही सोडली
चंदीगड : अमरगडमधील 'आप'चे (Amargarh Constituency) आमदार जसवंत सिंह हे (AAP MLA Jaswant Singh) लोकोपयोगी कार्यासाठी ओळखले जातात. जसवंत यांना त्यांच्या मतदारसंघात आरोग्य, शिक्षण आणि इतर सुविधांमध्ये त्वरित सुधारणा हवीय. येत्या काही महिन्यांत जलद कृती आणि बदल दिसण्याची अपेक्षा आहे. यासह त्यांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना दिलेलं पहिलं आश्वासनही पूर्ण केलंय. जसवंत सिंह यांनी फक्त एक रुपया पगार घ्यायचा आ
भगतसिंग यांच्या बलिदान दिनी सरकारी सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा
भगतसिंग यांच्या बलिदान दिनी सरकारी सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा
पंजाब विधानसभेत (Punjab Assembly) शहीद-ए-आझम भगतसिंग (Bhagat Singh) आणि संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे पुतळे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय, भगतसिंग यांच्या बलिदान दिनीही सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आलीय. याबाबतची नुकतीच घोषणा पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी विधानसभेत केलीय. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला, तो तत्काळ मंज

CBI, ED ला घाबरुनच मायावतींनी निवडणूक लढवली नाही : राहुल गांधी
CBI, ED ला घाबरुनच मायावतींनी निवडणूक लढवली नाही : राहुल गांधी
यूपी निवडणुकीत (UP Election) दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोठा खुलासा केलाय. निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congress) बसपासोबत (BSP) युती करायची होती. मायावतींनाही (Mayawati) मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, असं राहुल गांधींनी सांगितलंय.
निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; भाजपच्या 9 आमदारांची बिनविरोध निवड
निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; भाजपच्या 9 आमदारांची बिनविरोध निवड
उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (UP Legislative Council Election) आज मतदान होत असून 27 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. राज्यात एकूण 36 MLC च्या जागा आहेत, त्यापैकी 27 जागांवर निवडणूक होणार आहे. कारण, 9 जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. हे सर्व विजयी उमेदवार भाजपचे (BJP) असून निवडणुकीपूर्वीच भाजपनं सभागृहात आपलं संख्याबळ वाढवलंय. मात्र, समाजवादी पक्ष (SP) राज्यातील सर्व
भाजप अखिलेशना मोठा धक्का देणार; काका शिवपालांना करणार थेट 'उपसभापती'
भाजप अखिलेशना मोठा धक्का देणार; काका शिवपालांना करणार थेट 'उपसभापती'
इटावा : निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh Assembly Election) राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. त्यातच आता काका शिवपाल यादव हे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. याच संधीचा फायदा घेऊन भाजप (BJP) शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांना थेट विधानसभेचं उपसभापती बनवू शकतं, अशी चर्चा सध्या जोर धरु लागलीय. मात्र, शिवपाल हे पद स्वीकारण्यास तयार आहेत का? हाही म
go to top