पनवेलमध्ये भाजप, मालेगावात शिवसेना; भिवंडीत काँग्रेस आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पनवेल : पनवेल, भिवंडी आणि मालेगावच्या महानगरपालिकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. दरम्यान पहिल्या एक तासातील (सकाळी १०.५० पर्यंतचे) कलानुसार पनवेल आणि भिवंडीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहेत. तर मालेगावात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये चुरसीची लढत सुरू असल्याचे चित्र आहे.

मालेगावच्या प्रभाग क्रमांक 8 अमधून भाजपचे उमदेवार व माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांना पराभवाचा धक्का.

सुरुवातीच्या एक तासात कल 

■ पनवेल (एकूण जागा 78)
भाजप : 20
शिवसेना : 01
शेकाप+ : 11

■ भिवंडी (एकूण जागा 90)
भाजप : 10
शिवसेना : 5
काँग्रेस : 11
राष्ट्रवादी : 5
कोणार्क विकास आघाडी : 4

■ मालेगाव (एकूण जागा 90)
भाजप : 1
शिवसेना : 7
काँग्रेस :  5
राष्ट्रवादी : 5
एमआयएम : 1
इतर : 1