डॅनी सिंग देणार 'देसी हिप हॉप' अल्बममधून 'रॅपसॉंग'चा देसी तडका 

टीम ई सकाळ
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई :पाश्चिमात्य देशातून आलेल्या ‘रॅप’ गाण्यांचा तडका भारतातदेखील मोठ्याप्रमाणात गाजत आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या तरुणाईला आपल्या 'बिट्स' वर थिरकवणा-या या रॅपर्सच्या यादीत डॅनी सिंग याचेदेखील नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी-पंजाबी फ्युजन असलेल्या त्याच्या रॅपसॉंगला तरुणाईकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याकारणामुळे. डॅनी आपल्या चाह्त्यांसाठी लवकरच 'देसी हिप हॉप' हा अल्बम घेऊन येत आहे. ह्या अल्बममध्ये पश्चिमात्य संगीताचा बाज जरी असला तरी, अस्सल देसी तडकाचा वापर करण्यात आला आहे. डॅनीचे यापूर्वी 'दारू पिने दे' हे गाणे देखील चांगलेच गाजले होते.

मुंबई :पाश्चिमात्य देशातून आलेल्या ‘रॅप’ गाण्यांचा तडका भारतातदेखील मोठ्याप्रमाणात गाजत आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या तरुणाईला आपल्या 'बिट्स' वर थिरकवणा-या या रॅपर्सच्या यादीत डॅनी सिंग याचेदेखील नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी-पंजाबी फ्युजन असलेल्या त्याच्या रॅपसॉंगला तरुणाईकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याकारणामुळे. डॅनी आपल्या चाह्त्यांसाठी लवकरच 'देसी हिप हॉप' हा अल्बम घेऊन येत आहे. ह्या अल्बममध्ये पश्चिमात्य संगीताचा बाज जरी असला तरी, अस्सल देसी तडकाचा वापर करण्यात आला आहे. डॅनीचे यापूर्वी 'दारू पिने दे' हे गाणे देखील चांगलेच गाजले होते. त्या गाण्याला सोशल मीडियावर वन मिलियन्स व्हीव्यूज लाभले असून, मराठी- हिंदी फ्युजन असलेले "आयटमगिरी" हे रॅप सॉंगसुद्धा तरुणाईच्या चर्चेचा विषय ठरला होता.   

'देसी हिप हॉप' या अल्बममध्ये एकूण सहा गाणी आहेत. लवकरच हा अल्बम बाजारात उपलब्ध होणार असून सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्या इतर गाण्याप्रमाणे, हि गाणी तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडतील, असा अंदाज आहे. 

मनोरंजन

मुंबई : सध्या जुली 2 या चित्रपटामुळे राय लक्ष्मी भलतीच चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या नावाची अशीच चर्चा झाली होती, कारण...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई : काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीत एेतिहासिक आरके स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी या घडल्या घटनेबद्दल...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017