कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस

सचिन शिंदे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

चोवीस तासात नवजाला ३१ व महाबळेश्वरला २९ मिलीमीटर पाऊस झाला. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात ०.३२ टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणाचा पाणीसाठा ८९.७१ टीएमसी झाला आहे.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात चांगला पाऊस झाला.

चोवीस तासात नवजाला ३१ व महाबळेश्वरला २९ मिलीमीटर पाऊस झाला. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात ०.३२ टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणाचा पाणीसाठा ८९.७१ टीएमसी झाला आहे.

कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात कोयनेच्या पाण्याची उंची २१५१. ०५ फुट आहे. चोवीस तासात कोयनानगरला १९ (३५६६), नवजाला ३१ (४०९८) व महाबळेश्र्वरला २९ (३५०४) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.