अपहरण झालेल्या ओम खरातची सुखरूप सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पुणे - निगडी येथून दोन दिवसांपूर्वी खंडणीसाठी अपहरण झालेल्या ओम मोहन खरात (वय, ९, रा. पूर्णानगर, चिखली) याची सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास सुखरूप सुटका करण्यात आली. 

गेल्‍या दोन दिवसांपासून पुणे पोलिस ओमला सुखरूप सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. आज दुपारी खंडणीखोराने पैशांसाठी मुलाच्या वडिलांना फोनही केला होता. पुणे पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेत ओमची सुखरूप सुटका केली.

टॅग्स