पवना धरण @ ७०.४२ टक्के

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पवनानगर  : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे  धरण ७०.४२ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरण केवळ ५० टक्के भरले होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.

धरण क्षेत्रातील पाऊस आणि पाणीसाठा
बुधवारी दिवसभरात फक्त ४ मिलिमीटर
गेल्या २४ तासांत ३० मिलिमीटर 
एक जूनपासून आतापर्यंत १६५९ मिलिमीटर
धरणात ५.९२८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा
गेल्या वर्षी १९ जुलैपर्यंत धरण ५० टक्के भरले होते
गेल्या वर्षी १०२५ मिलिमीटर पावसाची नोंद
गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात २० टक्के जास्त साठा
मावळ व पिंपरी-चिंचवडची वर्षभराची पाण्याची काळजी मिटली

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते...

04.18 PM

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM