
आजकाल डिजिटलीकरणामुळे अनेक सरकारी कामं आता घरबसल्या मोबाईलवर करता येतात. शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड मिळवणं आता खूप सोपं झालं आहे. यासाठी तुम्हाला तलाठ्यांकडे आणि सामायिक सुविधा केंद्रांवर जाणून गर्दीत रांगेत उभारण्याची गरज नाही. घरबसल्या सहज मोबाईलवरच तुम्ही फार्मर आयडी कार्ड मिळवू शकता.