Agriculture News in Marathi

दरवर्षीप्रमाणे यंदाही करणार अभ्यासपूर्ण सोयाबीन शेती पीक - सोयाबीन शेतकरी - डॉ.अनिल बुलबुले   बोरी, ता.जिंतूर, जि.परभणी माझी बोरी (ता. जिंतूर, जि.परभणी) येथे १२ एकर मध्यम ते...
गावातील तरूणांना शेतीपूरक व्यवसायातून स्वयंरोजगार... सिंधुदुर्ग जिल्हयातील खांबाळे गावाचे चित्र कोरडवाहू विकास कार्यक्रमानंतर पालटू लागले आहे. भातशेती असलेल्या गावात कुकूटपालन, गांडूळखत, भाजीपाला...
टोमॅटोवर कोणताही अज्ञात व्हायरस नाही; बंगळूरच्या... पुणे - नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तर सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या टोमॅटो पट्ट्यातील शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडलेल्या व अज्ञात समजल्या...
परभणी - राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी येथील केंद्रावर कापूस खरेदीची गती वाढविण्यासाठी बाजार समितीतर्फे दररोज १०० ते १२० नोंदणीकृत शेतकऱ्यांना संदेश पाठवले जात आहेत. परंतु, विविध कारणांनी अडथळे येत आहेत. त्यामुळे दररोज ४० ते ५०...
रत्नागिरी - कोरोनाची टाळेबंदी सुरू झाली आणि हापूसची विक्री संकटात सापडली. या संकटावरही मात करत कृषी, पणन मंडळासह रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी व्यापाऱ्यांपेक्षा थेट ग्राहकांच्या घरात आंबा पेटी पाठविण्याचे काम केले. हा प्रयोग यंदा...
मुंबई - ‘कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी  करावी,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. तर, ‘‘कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र...
यवतमाळ - दोन भावांची सामाईक साडेतीन एकर शेती... या प्रयोगशील शेतीतून कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवून दोन पैसे नेहमीच हातात खेळते राहतात. आंतरपिकांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी दगडधानोरा (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील पांडूरंग देशमुख सतत...
कोरोनामुळे आरोग्याच्याबाबतीत अतिशय संवेदनशील झालेले लोक भविष्यात मोठ्या प्रमाणात मधाचे सेवन करणार आहेत. मधाचे विक्रमी उत्पादन वाढविण्यासाठी तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. जगात मधाला प्रचंड मागणी असल्याने निर्यातीलाही मोठा वाव आहे...
नगर - कांदा पीक हाती आले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे करायचे काय असा प्रश्न उभा राहिला. ठोक बाजारातही कांद्याला दर नव्हता. मग प्रत्येकी पाच किलोचे पॅकिंग करून मोठ्या शहरात फिरून विक्री सुरू केली. ग्राहकांचा एवढा प्रतिसाद मिळत गेला की पंचवीस...
जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील दत्तात्रय चव्हाण यांनी प्रयोगशील द्राक्ष बागायतदार अशी पंचक्रोशीत ओळख तयार केली आहे. अवकाळी पावसाचे संकट झेलताना लॉकडाऊनचाही आघात त्यांना पचवावा लागला. आठ एकरांत १३०० ते १४०० क्विंटल उत्पादित द्राक्षविक्रीचे शिवधनुष्य...
सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑनलाइन सौद्यांद्वारे पंधरवड्यात ७९ हजार ७०४ क्विंटल हळदीची विक्री झाली असून ४६ कोटी ३८ लाख ७७ हजार २८० रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार समितीच्या आवारात हळीदीची दररोज २० हजार पोत्यांची आवक होत असून आवक देखील...
नाशिक : ग्रेडींग, क्‍लिनींग, वॉशिंग, पॅकींग, वाहतूक आणि मार्केटींगसाठी कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ लागेल. त्यादृष्टीने गावाकडे परतलेल्यांनी स्वीच ओव्हर व्हावे लागेल. तज्ञांचा `सकाळ`शी संवाद  शेती-प्रक्रिया आणि ग्रामविकास यापुढे...
पुणे : राज्यातील टोमॅटोखालील महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये तीन विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळला आहे. यात कुकूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही), ‘जीबीएनव्ही’ व टोमॅटो क्लोरोसीस’ या रोगांचा समावेश असल्याची माहिती, बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
पांगारे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी बापू यशवंत शेलार यांनी कुटुंबाच्या सहकार्याने माळरानावर सीताफळाची चांगली बाग जोपासली आहे. दर्जेदार उत्पादन घेत राज्याच्याबरोबरीने गुजरात, कर्नाटक बाजारपेठेत सीताफळांची विक्रीकरून चांगला दर त्यांनी...
वाहतुकीसह सर्व पुरवठा साखळी अशीच विस्कळित राहिली, भांडवलाचा पुरवठा नीट झाला नाही, शेतकऱ्यांकडील कापसासह अन्य शेतीमाल वेळेत विकला गेला नाही, तर शेतीतूनही दुष्काळच उगवेल, हे सरकारने ध्यानात घ्यायला हवे. एखादा व्यवसाय करायचा असेल तर भांडवल ही आद्य...
कोरोना नियंत्रणासाठी जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला गडबडलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःला सावरले. अनेक भाजीपाला व कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी ही थेट विक्रीची संधी साधली. शेतकरी कंपन्यांनी आपल्या पातळीवर अनेक प्रयत्न करून मार्ग काढले....
कोरोना व लॉकडाऊनच्या संकटात औरंगाबाद स्थित ‘कृषीसमर्पण ॲग्रो प्रोड्यूसर’ या शेतकरी कंपनीने औरंगाबाद, जालना व नगर अशा तीन जिल्ह्यांत मिळून फळे व भाजीपाल्यांची नियोजनबद्ध विक्री व्यवस्था उभारली. त्यातून १२१ टन मालाची दणदणीत यशस्वी विक्री साधली.  ...
ऐन हापूस हंगाम सुरू होतानाच कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील प्रताप गावस्कर या आंबा बागायतदाराने आपले यापूर्वी तयार केलेले ग्राहकांचे नेटवर्क उपयोगात आणले....
जळगाव - महाराष्ट्रात सुमारे अडीच लाख कापूस उत्पादकांचा एक कोटी क्विंटल कापूस घरातच विक्रीअभावी पडून आहे. प्रचलित दरांनुसार राज्यातील शेतकऱ्यांकडील कापसाची किंमत सुमारे सात हजार कोटी रुपये एवढी आहे. बाजारातील मंदीमुळे खासगी कारखानदार, व्यापारी...
लातूर - राज्यातील साखर कारखानादारीला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यात आता नवीन हंगामाचे वेध लागले आहेत. हंगामपूर्व कामे करण्यासाठी साखर कारखान्यांसमोर अडचणींचे डोंगर उभे आहेत. कारखान्याची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी लागणारे स्पेअरपार्टस मिळत...
मुंबई - गेल्या काही दिवसांत कोरोना प्रादुर्भावामुळे टाळेबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. हापूस आंबा बाजारात पोहचवणे कठीण झाले होते. आता हापूस बाजारात येत आहे, मात्र त्याला कर्नाटकी आंब्याचा फटका सहन करावा लागत आहे. कर्नाटकी हापूस दिसायला...
कोरोना विषाणू व लॉकडाऊनच्या संकटातच कळंब (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील जानकरवस्तीतील रोहन व अविनाश या पांढरमिसे बंधूंनी संधी ओळखली. आपली एक एकर केळीची बाग व्यापाऱ्यांना कमी दरात देण्यापेक्षा त्यांनी केळीचे वेफर्स तयार करण्यास सुरुवात केली....
अकोला - कापूस विक्रीचा सर्वत्र पेच तयार झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांसमोरील प्रश्न कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच शेतकरी आपला माल विकला जावा यासाठी धडपडत आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मलकापूर येथे कापूस खरेदी नोंदणीसाठी गर्दी...
जळगाव : नाशिक येथील श्रमिकनगरातील 21 वर्षीय रितेश राजेंद्र लाडवंजारी या युवकाने...
मुंबई : अनेक जण खास परवानगी घेऊन बाहेर पडले आहेत. प्रवासाला निघाले आहेत, पण...
नाशिक : तो म्हणाला..तुम्ही कॉल केला होता ना.. मी तोच फ्रीज दुरूस्ती...
मुंबई : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात...
संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन आणि संशोधन या बाबतीत आपण जगातील प्रगत देशांच्या...
मी अमेरिकेत जायचे ठरवले होते त्याप्रमाणे ३ मार्च २०२० ला अमेरिकेत पोहोचले. आणि...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
नाशिक : बागलाण तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील पठावे येथे राहणाऱ्या ...
यवत (पुणे) : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला दौंड तालुक्‍यातील गुऱ्हाळ...
अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारत सरकारने सर्वसामान्यांच्या हाती पैसा द्यावा आणि...