Ahilyanagar Crime : धनादेश न वटल्याने दहा लाखांचा दंड; वीस लाखाची फसवणूक, परस्पर दुसऱ्याच व्यक्तीस जमीन विकली

दिनकर सोनाजी कारखेले यांना समजल्यावर दिनकर कारखेले यांनी त्याची खातरजमा करून घेतली व आपली फसवणूक झाली असल्याचे समजल्याबरोबर दिनकर कारखेले यांनी शिवाजी कारखेले यांना इसारापोटी घेतलेल्या रकमेचा तगादा लावला.
cheque bounce
cheque bouncesakal
Updated on

करंजी : एकाचे पैसे घेऊन परस्पर दुसऱ्याच व्यक्तीस जमीन विकली. या जमीन खरेदी प्रकरणी दिलेला धनादेश न वटल्यामुळे न्यायालयाने शिवाजी शंकर कारखेले (रा. त्रिभुवनवाडी) यास दहा लाख रुपयांचा दंड व सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com