Ahilyanagar News:'१०८ रुग्णवाहिका चालकांचे काम बंद आंदोलन'; शासन व बीव्हीजी कंपनीवर आरोप, समान वेतनाची मागणी

108 Ambulance Drivers Stage Work Boycott : समान काम समान वेतन दिले पाहिजे व २०१४ ते २०१७ पर्यंत पीएफ कापलेला नाही, तो मिळावा. कोविड काळामध्ये रुग्णवाहिकाचालकांनी जीवावर उदार होऊन काम केले. शासनाने कोविड भत्ता कंपनीला दिला.
108 ambulance drivers protest for equal pay; services affected, BVG and government under fire.
108 ambulance drivers protest for equal pay; services affected, BVG and government under fire.Sakal
Updated on

अहिल्यानगर : राज्यातील १०८ रुग्णवाहिका वाहनचालक गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत. त्यांच्या समस्यांबाबत १३ मे २०२५ रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून निवेदन देण्यात आले. त्यावेळी मागण्यांबाबत शासनाने व बीव्हीजी कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे चालकांनी काम बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com